Farmer Death: कर्जबाजारी युवा शेतकऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या

Farmer Debt Crisis: कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीच्या तणावातून दिग्रस तालुक्यातील डेहणी येथील युवा शेतकरी देवीलाल नारायण जाधव (वय ३३) यांनी अरुणावती नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १२) घडली.
Young farmer suicide due to farm debt
Young farmer suicide due to farm debtAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com