Young Farmer Success: सांगली जिल्ह्यातील कारंदवाडी (ता. वाळवा) येथील श्रेयश श्रीकांत हाके या उच्चशिक्षित म्हणजेच बी.टेक.चे शिक्षण घेतलेल्या युवकाने नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
Banana farming success story in MaharashtraAgrowon