Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’
Heavy Rain Crop Loss : नदी-नाल्यांना पूर आल्याने पाणी शेतात, नागरिकांच्या घरांत शिरले. लातूर-बार्शी, धाराशिव-लातूर व कसबेतडवळे-खामगाव या मार्गांवर तेरणा नदीचे पाणी पुलांवरून वाहिल्याने वाहतूक तीन तास ठप्प होती.