Onion Project: कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देणार
Onion Processing: कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर प्रकल्प उभारण्यात येत आहे. येवला बाजार समितीत शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी १.५० कोटी निधी उपलब्ध करून दिला जाईल.