Dam Water Level: येलदरीत ६७.०७, तर सिध्देश्वरमध्ये ६३.५९ टक्के पाणीसाठा
Yeldari And Siddheshwar Water Dam: परभणी व हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील येलदरी धरणामध्ये शुक्रवारी (ता. ३) सकाळी ८ वाजता ५४३.०८८ एमएमक्युबनुसार ६७.०७ टक्के तर सिद्धेश्वर धरणात ५१.४८६ एमएमक्युबनुसार ६३.५९ टक्के पाणीसाठा होता.
Water Levels Drop in Yeldari and Siddheshwar DamsAgrowon