Revenue Camp: येहळेगाव सोळंके येथे समाधान शिबिरात २८० प्रमाणपत्र वितरण
Government Scheme: ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ (टप्पा-१) अंतर्गत येहळेगाव सोळंके (ता. औंढा नागनाथ) येथे शुक्रवारी (ता. २२) आयोजित विशेष शिबिरात शिधापत्रिका, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले.
280 Certificates Distributed at Revenue Camp in Yehlegaon SolankeAgrowon