Agriculture Irrigation: कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून बळिराजाला दिलासा; पाच नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठीचे पहिले आवर्तन
Yedgaon Dam Water Release: कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात ५ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठीचे पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय मंगळवारी (ता. २७) मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Kukadi Project water release schedule for Rabi seasonAgrowon