Dam Water Discharge Update: येडगाव धरणातून १७६५ क्युसेकने विसर्ग सुरू
Yedgaon Dam Update: येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण सध्या सुमारे ९५ टक्के भरले आहे. वाढता पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी जलसंपदा विभागाने मंगळवारी दुपारी १२.३० वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला.