Chaitra Pournima Yatra: येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रोत्सवात चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी (ता.३) मोठ्या उत्साहात पार पडला. चुना वेचण्यासाठी दहा लाखांवर भाविक सहभागी झाले होते.
Millions Attend Yedeshwari Temple Fair in YeramalaAgrowon