Fodder Fire: वजनापूरच्या शेतकऱ्याचा वर्षभराचा चारा आगीत खाक

Short Circuit Damage: छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथे रविवारी (ता. ३१) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यादरम्यान झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकरी नामदेव मगर यांच्या जनावरांसाठी साठवून ठेवलेला वर्षभराचा चारा आगीत जळून खाक झाला.
Short Circuit During Storm Reduces Farmer’s Fodder to Ashes
Short Circuit During Storm Reduces Farmer’s Fodder to AshesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com