YCMOU Award: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ‘यश जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
Yash Jeevangaurav Award: विद्यापीठाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता.१) सकाळी अकराला विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारत सभागृहात आयोजित समारंभात पुरस्कार वितरण केले जाईल.