Beekeeping Business: मधुमक्षिकापालन प्रशिक्षणातूव्यावसायिक संधींवर मार्गदर्शन
KVK Nashik: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या वतीने ‘राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान’ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रामार्फत ११ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम झाला.