Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Irrigation Projects: खानदेशात यंदा पाऊसमान कमी आहे. मात्र, जुलै आणि सप्टेंबरमधील पावसामुळे अनेक सिंचन प्रकल्प भरले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अभोडा, मंगरूळ व सुकी तसेच यावल तालुक्यातील मोर, निंबादेवी आदी प्रकल्पांचा समावेश आहे.
Dam Water Storage Update
Girna Dam Water Storage Stands at 96%; Demand to Release Excess WaterAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com