Farm Loan Waiver: यवतमाळमधील ४८ हजार शेतकरी कर्जमाफीपासून राहणार वंचित
Farmers Issue: राज्य शासनाने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील तब्बल ४८ हजार शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
48,000 Farmers in Yavatmal May Miss Loan Waiver BenefitsAgrowon