Crop Insurance: दहा शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर पीकविम्याचा लाभ मिळणार
Farmer Loss Compensation: खरीप २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर व ज्वारी पिकांचे नुकसान होऊनही पीक विमा नाकारण्यात आलेल्या दहा शेतकऱ्यांना अखेर चार वर्षांच्या लढ्यानंतर न्याय मिळाला आहे.