Farmer Death: यवतमाळमध्ये २५ दिवसांत १८ शेतकरी आत्महत्या
Yavatmal Farmer Issue: यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अधिकच गंभीर बनत असून, १ ते २५ एप्रिल या कालावधीत १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत एकूण ६४ आत्महत्यांची अधिकृत नोंद झाली आहे.