Drought Impact: दुष्काळाने गाव ओस; तरुणाई रोजगारासाठी स्थलांतरित
Farmer Distress: ‘‘आधी सूतगिरणी, साखर कारखान्यांत रोजगार होता. नंतर शेतीतून चार पैसे मिळायचे. आता दुष्काळाने तेही हिरावले. पोरं पुण्या-मुंबईला गेली, काही ऊस तोडायला गेली. गावात घरं उघडी असली तरी माणसं नाहीत.
AI-Powered Farming Boosts Sugarcane Production in MaharashtraAgrowon