Damage Crop Panchnama : यवतमाळ जिल्ह्यात ९५.४३ टक्के पंचनामे पूर्ण
Maharashtra Agriculture : यवतमाळ दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता. १२) ९५.४३ टक्के शेतीक्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
Yavatmal Achieves 95.43% Completion in Crop Damage SurveysAgrowon