Yavatmal Crop Insurance: पीकविमा भरपाईतून यवतमाळ जिल्हा वगळला
Farmers Issues: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या १२१९ कोटींच्या पीकविमा भरपाईत यवतमाळ जिल्ह्याचा समावेश नसल्याने निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
Yavatmal Excluded from ₹1219 Crore Crop Insurance PayoutAgrowon