Soybean Crop Loss: ‘साहेब, जगण्याची इच्छा नाही; मरणाची परवानगी द्या!’
Farmer Distress: हिरवेगार पीक, झाडांना लागलेल्या शेंगा; मात्र शेंगा तोडल्यावर आत दाणेच नाहीत. वर्षभराचा खर्च वाया जाण्याची वेळ आल्याने आर्णी तालुक्यातील शेतकरी आनंद शिंदे यांनी प्रशासनासमोर आपली अगतिकता व्यक्त करताना, “साहेब, जगण्याची इच्छा नाही; मरणाची परवानगी द्या,” अशी व्यथा मांडली.
Green Soybean Pods but No Grains; Farmer Faces Heavy LossAgrowon