Cultural Program Ban: आचारसंहितेमुळे यात्रा, कार्यक्रमांना बंदी
Election Guideline: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमुळे गावोगावी होणाऱ्या यात्रांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असल्याचे आदेश पोलिस प्रशासनाने दिले आहेत.