Vanrai Bund : दुष्काळाशी दोन हात: गावकऱ्यांनी एकत्र येत श्रमदानाने साकारले ‘यशवंत वनराई बंधारे’, पाणी टंचाई मिटणार!
Water Conservation : नाशिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
Community led water conservation in drought hit areasagrowon