Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’ जमीन विक्री व्यवहार ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर
Land Transaction: पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखाना यांच्यातील १०० एकर जमीन खरेदी-विक्री व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करून करण्यात आला आहे.