Yashwant Factory Land Deal: ‘यशवंत’ जागा विक्री गैरव्यवहार प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
Land Deal Scam: पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखाना यांच्यात झालेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारामधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण नुकतेच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.