Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’च्या जमीन खरेदी-विक्रीला स्थगिती
Land Purchase Controversy: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत महसूल विभागाने या व्यवहाराची तत्काळ तपासणी करावी आणि तोपर्यंत या व्यवहाराला स्थगिती द्यावी, असे निर्देश नागपूर येथे दिले.