Poor Quality Seeds: निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे विकून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ‘यशोदा हायब्रीड सीड्स प्रा. लि.’ (हिंगणघाट, जि. वर्धा) या कंपनीविरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FIR Against Yashoda Hybrid Seeds Over Poor Quality Soybean SeedsAgrowon