Yamuna River Pollution: यमुना नदी २०२९ पर्यंत स्वच्छ होईल : अमित शहा
Amit Shah Statement: यमुना नदी २०२९पर्यंत स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (ता. १५) व्यक्त केला. किशाऊ बहुउद्देशीय प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहा होते.
Amit Shah statement on Yamuna River cleanlinessAgrowon