Chavhata Book: संतोष शिंत्रे यांच्या पुस्तक चव्हाटा मध्ये भारतीय पर्यावरणाची वास्तविक स्थिती, धोरणातील चुका आणि जागरूकतेची गरज यावर लेखन केले आहे. शास्त्रीय आधारावर मांडलेले हे लेख पर्यावरणसंवर्धनासाठी कार्यकर्ते, अभ्यासक आणि धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त आहेत.