Sugar Production: ‘नॅचरल शुगर’मध्ये नऊ लाख १११ व्या साखर पोत्याचे पूजन
Natural Sugar Industries: रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज या कारखान्याचा चालू गाळप हंगाम नियोजनानुसार सुरू असून हंगामात आतापर्यंत नऊ लाख १११ पोते साखर उत्पादन झाले आहे.