World Soil Day: निरोगी आरोग्यासाठी,निरोगी माती महत्त्वाची...
Soil Health: निरोगी माती ही अन्नसुरक्षा, हवामान संतुलन आणि शाश्वत शेतीची मूलभूत गरज आहे. माती ऱ्हासाच्या वाढत्या धोक्यांविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक मृदा दिनाची संकल्पना अधिक प्रभावीपणे जगभरात रुजत आहे.