World Cotton Day 2025Agrowon
ॲग्रो विशेष
World Cotton Day: नारेगाव येथे जागतिक कापूस दिन साजरा
Naregaon Cotton Celebration : नारेगाव येथे उत्तम कापूस प्रकल्प आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था (मलकापूर) यांच्या वतीने जागतिक कापूस दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

