Agriculture Workshop: कृषी व्यवसाय क्षेत्रात उच्च शिक्षणाबाबत कार्यशाळा
PDKV Akola: कृषी आणि संलग्न विषयातील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रामध्ये अमर्याद संधी उपलब्ध आहेत. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षा फोरमची स्थापना करण्यात आली आहे.