Bonded Labour Rescue: नांदगाव शेत शिवारात वेठबिगारीतून कामगारांची सुटका
Farm Workers Rescue: नांदगाव (ता. सेलू) शेत शिवारात वेठबिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या मजूर व बालकांची सुटका करण्यात आली. या मोहिमेत २८ प्रौढ व्यक्ती व ११ लहान मुले यांची सुटका करण्यात प्रशासनास यश आले.