Women Empowerment: महिला बचत गटाच्या उत्पादनांना मिळणार कायमस्वरूपी बाजारपेठ
Rural Livelihood Mission: ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानां’तर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहाच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला आहे.