Self Help Group Products: मावीमच्या वर्धापन दिनानिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उद्यमशीलतेला नवे बळ मिळत आहे.
Women SHG Products Exhibition Inaugurated Under MAVIM ProjectAgrowon