SHG Women Scheme: महिला बचत गटांना अडीच एकर जमीन आणि १ लाखाचे अनुदान, काय आहे सरकारची नवी योजना?
Women Self Help Groups Maharashtra: महिला बचत गट आणि महिला सेवा सहकारी संस्थांना महसूल विभागाकडून प्रत्येकी अडीच एकर जमीन ५ वर्षांच्या लीजवर आणि १ लाखाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.