SHG Women Scheme: बचत गटातील महिलांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा
Women Empowerment Program: ‘लखपती दीदी होण्यासाठी बचत गटातील महिलांनी वैयक्तीक कर्जासोबत सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीराम वाघमारे यांनी केले.
Government schemes for women self help groups in IndiaAgrowon