Natural Farming: नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे
Women Empowerment Through Natural Farming: नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन व पर्यावरणपूरक शेतीची संधी उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी केले.
Five-day Sakhi training under National Natural Farming MissionAgrowon