Women Reservation Bill Debate: महिलांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने देशभर निदर्शने करण्याचा घाट घातला आहे. भाजप हा सत्ताधारी पक्ष, तरीही आंदोलने का करतो, असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडतो आहे.
Women reservation constitutional amendment controversyAgrowon