Women Entrepreneurship: कृषिपूरक उद्योगांमध्ये महिलांसाठी मोठ्या संधी
Agri Entrepreneurship: संधींचा प्रभावी वापर करून महिलांनी कृषिपूरक उद्योगातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याची गरज असल्याचा सूर मंगळवारी (ता. १०) सकाळ कार्यालयात ‘ॲग्रोवन’च्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात उमटला.
opportunities for women in agri allied industries IndiaAgrowon