UMED Mission: उमेद अभियानात काम करणाऱ्या महिलांना आता नवी ओळख, 'ग्रामसखी' या नावाने ओळखले जाणार
Women Empowerment: ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उमेद अभियानातील महिला कार्यकर्त्यांना राज्य शासनाने ‘ग्रामसखी’ अशी एकसमान ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे.