Women Farmers Training: महिला शेतकरी वर्षानिमित्त बारलिंगात शेतीशाळा
Women Farmers Year 2026संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले असून, कृषी-अन्न प्रणालीतील महिलांचे योगदान आणि त्यांचे सक्षमीकरण यावर जागतिक स्तरावर भर दिला जात आहे.
Farm School Organized for Women Farmers in BarlingaAgrowon