Women Farmers: सृष्टी व्यवस्था अन् महिलांचे अनोखे नाते
Women’s Relationship with Forestsआपल्या देशी पाणी, जंगल, माळराने व शेती-पशुपालन या सृष्टी व्यवस्थांवर अनेक जनसमुदाय अवलंबून आहेत. महाराष्ट्रात मच्छीमार, कोळी महिला व समुद्र याचं गहिरं नातं आहे.
Traditional livelihoods and women in MaharashtraAgrowon