Women Farmers Issue: शेती सांभाळणारी स्त्री सर्वत्र दुर्लक्षित
Rural Women Empowerment: कष्ट व जिद्दीने शेतीला पुढे नेणारी शेतकरी स्त्री अद्यापही समाज व्यवस्थेतील मानसन्मान, आर्थिक व्यवहार व निर्णय प्रक्रियेत दुर्लक्षित ठेवली आहे. देशाचा कृषिकेंद्रित ग्रामविकास हवा असल्यास परिवर्तनाच्या केंद्रस्थानी महिलांना आणावे लागेल, असा ठाम विश्वास कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला.