Women in Agriculture: ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ योजनेत महिलांना प्राधान्य
Agri Entrepreneurship: कृषी उत्पादनांची साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ (एआयएफ) योजनेच्या विशेष अंमलबजावणी मोहिमेला राज्यात १९ जून ते २० जुलैदरम्यान गती देण्यात आली आहे.
Nagpur Promotes AIF Benefits for Women and FPOsAgrowon