Women Empowerment: कृषी यांत्रिकीकरणात महिलांची दमदार झेप
Women Farmers Benefits: शेतीत आधुनिक यंत्रांचा वापर वाढत आहे. त्यामध्ये महिला शेतकरीही मागे राहिलेल्या नाहीत. जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यंदा १२ हजार ७१९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला.
Agricultural equipment support for women farmersAgrowon