Agriculture Tools Bank: महिला गटांसाठी कृषी अवजारे बँक
POCRA Schem: शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्री सुलभ दरात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा–२ अंतर्गत गावस्तरावर कृषी अवजारे बँक हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
women farmer groups agriculture tools bank BuldhanaAgrowon