Women In Agriculture : महिला सक्षमीकरणातून शेतीला नवी दिशा
Agri Entrepreneurs : नांदेड महिलांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान, शेतीपूरक व्यवसाय आणि कृषिमालाच्या मूल्यवर्धनाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले.
Sustainable farming led by rural women self help groupsagrowon