Women Empowerment: महिला विकासातूनच शाश्वत शेतीचे स्वप्न साकार
Rural Women Development: ‘‘महिला सक्षम असतील, तरच शेती सक्षम होईल. महिला बचत गट आणि प्रक्रिया उद्योगातूनच महिलांनी गावशिवारात स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.
Women empowerment for sustainable agricultureAgrowon