Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त; भंडाऱ्यात मुंबई–कोलकाता महामार्ग रोखला
Women Protest: राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत.